क्रीडा प्रतिनिधी :
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या धारवाड ब विभागीय वरि÷ाच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी सिध्दारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब निपाणी संघावर चुरशीच्या सामन्यात 2-0 असा विजय प्राप्त केला.
संक्षिप्त धावफलक
चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब निपाणी : 48.5 षटकात सर्व बाद 175 धावा (मुकेश रॉय 47, अधोक्षक माळवी 18, विजय कांबळे 37 धावा सिध्दारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लबतर्फे सुरेशचंद्र कोन्नूर 5, पी. कुमार 2, अजय जी व यल्लाप्पा के प्रत्येकी 1 गडी बाद )
सिध्दारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब हुबळी : 40.2 षटकात 8 बाद 177 धावा (श्रवण आर 5 चौकार 52, अजय जी 6 चौकार नाबाद 51, रवि जे 20 धावा चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लबतर्फे अक्षय वाघले 3, अभिजित सानगुडे 2 बळी )