नवी दिल्ली : पूर्व भारतात दागिन्यांच्या क्षेत्रात कार्यरत असणारी सेन्को गोल्ड लिमिटेड कंपनी येत्या काळात आपला आयपीओ बाजारात आणणार असल्याचे समजते. सदरच्या आयपीओतून कंपनी येत्या काळात 525 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. सदरच्या आयपीओअंतर्गत 325 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले जाणार आहेत. समभागधारक भागीदार सॅफ पार्टनर्स 200 कोटींचे इक्विटी समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत विक्रीस उप्लब्ध करणार आहे.
Previous Articleराज्यात 1,076 केंद्रांवर बारावी परीक्षा
Next Article मध्यरात्री देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.