प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील कोरोणाबाधितांची संख्या ही वरचेवर वाढतच असून तरीपण नागरीक मनसोक्त वावरत असल्याचे दिसून येते, करमाळा शहरातील मेनरस्त्यावरील दुकाने ही गजबजून गेलेली असतात, रस्त्यावरही तमाम गर्दीत नागरीकांची रहेंदळ पहावयास मिळत आहे.
करमाळा शहरासह तालुक्यात आज एकूण २७९ रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ४३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात २२ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे.
आज करमाळा शहरात १५० रॅपिड टेस्टमध्ये २६ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये कृष्णाजीनगर २ पुरुष, १ महिला किल्ला ३ पुरुष, ३ महिला खडकपुरा २ पुरुष कानाडगल्ली १ पुरुष, ६ महिला, कुंकूगल्ली २ पुरुष, १ महिला , वेताळ पेठ १ पुरुष जुनी कन्या शाळा १ महिला, शिवाजीनगर २ तर ग्रामीण भागात १२९ रॅपिड टेस्टमध्ये १७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जेऊर ३ पुरुष, १ महिला, आळजापूर १महिला, वंजारवाडी १ महिला,कुंभेज १ पुरुष ,शेलगाव १ पुरुष, १ महिला ,कोळगाव १ पुरुष करंजे १ पुरुष ,जिंती १ पुरुष, १ महिला, केतूर २ महिला, केम १ पुरुष, १ महिला यांचा समावेश आहे.
Previous Articleसांगली युवक काँग्रेसच्यावतीने बेरोजगार दिन जाहीर करत आंदोलन
Next Article तासगावात एकाच दिवशी 48 रूग्ण सापडले
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.