संतोष सणगर,पेठ वडगाव
पेठ वडगावात पक्षी सप्ताह निमित्ताने करण्यात आलेल्या पक्षी गणनेत 47 प्रकारचे 356 पक्षी आढळले. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गप्रेमी मित्र ग्रुप, पेठ वडगांव यांच्यामार्फत पक्षी सप्ताह दरम्यान पक्षी निरीक्षण, पक्षीगणना करण्यात आली. त्यामध्ये ही माहिती पुढे आली. लोकांच्या फरसाण व अन्य खाद्यामुळे कावळ्यांची वाढलेली प्रचंड संख्या व त्यांचा इतर पाणथळ पक्षांना होणारा त्रास हा निसर्गप्रेमीमध्ये चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.
Previous Articleमिरजेत रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींचा तिरडी मोर्चा
Next Article नासाच्या ‘आर्टेमिस-1’ चे यशस्वी प्रक्षेपण
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.