प्रतिनिधी / बेळगाव
शंकरगौडा पाटील सेवा प्रति÷ान ग्रुपच्यावतीने कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील माहेश्वरी अंधशाळेत फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शंकरगौडा पाटील सेवा प्रति÷ान ग्रुपचे वैभव खाडे, परेश नाईक, मंगेश जाधव, सूरज पाटील, सनी बंस, प्रथमेश सुतार, सुनील देशपांडे, मल्लिकार्जुन बहाद्दुरी, वैशाली सुतार, प्रभाकर नागरमुन्नोळी, मुख्याध्यापिका अनिता गावडे , इतर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.