बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने शनिवारी लोकमान्य टिळकांची जयंती साजरी करण्यात आली. रामलिंग खिंड गल्ली येथील टिळक चौक येथे हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, राजीव कणेरी, संजय देसाई, दशरथ गवळी, गजानन चौगुले यासह शिवसैनिक उपस्थित होते.
Trending
- पंतप्रधान मोदींची आज जाहीर सभा
- विजयासह राजस्थानचे अव्वल स्थान अधिक भक्कम
- दिल्ली प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
- गुजरातचा आज उत्साह वाढलेल्या ‘आरसीबी’शी सामना
- उत्तराखंडच्या जंगलात अग्नितांडव
- निवडणुकीनंतरच ‘त्या’ बेकायदेशीर इमारतींवर कारवाई
- विजयपथावर परतण्यास उत्सुक चेन्नई-हैदराबादमध्ये आज लढत
- अखेर पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले