मेषः आर्थिक स्थिती सुधारेल व्यवसायात वृद्धी होईल
वृषभः आज जोडीदारावर राग रुसवा करू नका, आरोग्याची काळजी घ्या
मिथुनः अतिक्रोधामुळे घरच्यांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.
कर्कः स्वतःचा विचार करा स्वतःसाठी खर्च कराल भौतिक सुखाचा आनंद घ्याल
सिंहः सल्ल्याशिवाय कुठलेच निर्णय घेऊ नका.
कन्याः कुटुंबातील व कार्यक्षेत्रातील वरि÷ांची मर्जी सांभाळा
तुळः अतिविचार व जागरणामुळे पित्ताचे त्रास उद्भवू शकतात
वृश्चिकः कामात यश मिळण्यासाठी जोडीदाराचे मत विचारात घ्या
धनुः वाहना संबंधित एखादे कागदोपत्रानिमित्त अडचण येऊ शकते.
मकरः शिघ्र धन लाभासाठी कुठल्याही वाम मार्गाचा उपयोग करू नका
कुंभः विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळेल पण सराव वाढवावा
मीनः आर्थिक लाभ. मनाप्रमाणे मोठी खरेदी कराल.