बेळगाव प्रतिनिधी – शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरातून शीख बांधवांनी भव्य बाईक रॅली काढली. गोवा वेस येथील गुरुद्वारापासून आरटीओ सर्कल पर्यंत हे रॅली करण्यात आली यामध्ये शेकडो शीख बांधव सहभागी झाले होते. इन्कलाब जिंदाबाद शहीद भगतसिंग अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
Trending
- दहावीचा निकाल १० मे ला जाहीर होण्याची शक्यता
- भाजप संविधान बदलणार ही खोटी अफवा !
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ५ मे रोजी सावंतवाडीत प्रचारसभा
- 2 मे रोजी एकनाथ शिंदे, 3 रोजी अमित शहा बेळगावत
- तर तिलारीचे पाणी अडवू !
- “मला प्रियंका गांधींना विचारायचे आहे…”: सेक्स स्कँडल प्रकरणावर अमित शाह यांचा प्रियंका गांधी वर जोरदार हल्लाबोल
- राणे आणि केसरकर एकत्र आले तरी विजय आपलाच – खा . विनायक राऊत
- आचरा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ