बेळगाव – शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हुक्केरी तालुक्यातील बेळवी गावात घडली आहे . भीमगौडा शिवलिंग मगदूम्म (४१) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. भीमगौडा रेशीम उत्पादन करीत असे. त्याचे कर्ज घेऊन पीक घेण्याच्या असफल ठरला आणि शेवटी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याचे समजते. हुक्केरी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे .
Previous Article‘त्यांना’ महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय
Next Article प्रभावती कोरगावकर यांचे निधन