बस स्थानकासमोर सोमवारी दुपारी तरुण मृतावस्थेत आढळून आला . याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत. गणू सांगेलकर रा.सांगेली असे त्याची ओळख पटली आहे. याची बातमी समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृत्यूचे कारण उत्तरीय तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
Trending
- पंतप्रधानांचे आज संबोधन
- ताळगाव पंचायतीचे मतदान उद्या
- खोट्या प्रचाराऐवजी काँग्रेसने राष्ट्रीय मुद्यांवर बोलावे : भाजप
- राणेंच्या मताधिक्यासाठी महायुतीचे पदाधिकारी रणांगणात !
- शिवोलीचा पास्टर डॉमनिक डिसोझा, पत्नीची तडीपारी कायम
- नियमांचे उल्लंघन करुन पती-पत्नीला निवडणूक ड्युटी
- येत्या निवडणुकीत जनतेने भाजपला योग्य जागा दाखवावी !
- पेंडूर युवासेना शाखाप्रमुख पदी राजू पेंडूरकर, महेश परब यांची निवड