म्हापसा : श्री देवी माऊली कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ मेणकुरे संचलित श्री देवी माऊली विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालयातर्फे आयोजित केलेल्या वेषभूषा स्पर्धेत देवांश नाईक, ओमश्री उगवेकर, पारवी पाडलोसकर यांना प्रथम बक्षीस प्राप्त झाले. इतर निकाल पुढीलप्रमाणे : वरिष्ठ केजी : द्वितीय श्रीशा नाईक, तृतीय-वाल्मिक अनुर्लेकर. कनिष्ठ केजी प्रथम – द्वितीय-वेदश्री सावळ, तृतीय-सनिश परब. नर्सरी प्रथम- द्वितीय मनस्वी गाड, तृतीय-श्रीनिका निलेश नाईक. मुलांच्या या यशाबद्दल शिक्षिका अर्चना शेट्यो, पूजा च्यारी, विना उगवेकर, अध्यक्ष नितीन नाईक आणि पालक शिक्षक संघाध्यक्षा विजया परब यांनी अभिनंदन केले आहे.
Previous Articleहरमल येथे मारहाण प्रकरणी पोलिसांत तक्रार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.