बेळगाव : खडक गल्ली येथील वेताळेश्वर मंदिरात नवीन मुखवटा बसविण्यात आला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून मुखवटा बसविण्यात आला. मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ होऊन भडकल गल्ली, जालगार गल्लीमार्गे पुन्हा वेताळेश्वर मंदिरात सांगता झाली. य् ाावेळी अभिषेक, मुखवटा स्थापना, आरती यासह कार्यक्रम झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी पंचमंडळी, सल्लागार कमिटी व युवक उपस्थित होते.
Previous Articleकेळी-लिंबूच्या वाढत्या दराचा चटका
Next Article पवित्र रमजानला प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.