न्हावेली / वार्ताहर
रविवार १ ॲाक्टोंबर रोजी मनसे, सुधीर राऊळ मित्रमंडळ आयोजीत आणि पुरस्कृत लॅारेन्स ॲण्ड मेयो यांच्या संयुक्त विद्यमानाने मळगावात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावात मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.
डोळे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे त्यांची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे त्यासाठी हे शिबिर आयोजित केलं तरी लहाना पासुन मोठ्यानी आपले नेत्र तपासुन घ्यावे हे शिबिर मोफत असल्याने सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.