4 अवैध इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यावर स्थानिक लोकांनी पालिका कार्यालयाबाहेर सोमवारी निदर्शने केली आहेत. धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. धूळ नियंत्रित करण्यासाठी परिसरात पाण्याचा मारा केला जावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Trending
- बांदा येथे कपडे धुत असताना लाईन तुटल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू
- उपराष्ट्रपती धनखड यांचा उद्या बेळगाव दौरा
- आयपीएल- 2024 चा महामुकाबला आज
- गेमिंग झोनमध्ये आग, 12 मुलांसह 24 ठार
- गोकाकमध्ये दुकान फोडून दहा लाखांचे मोबाईल लंपास
- कास्पर रुड अंतिम फेरीत
- गोवावेस येथील पेट्रोलपंपावर आगीची दुर्घटना
- छत्तीसगडमध्ये गनपावडर कारखान्यात स्फोट