तमाशासम्राट काळू बाळू पैकी काळू यांचे चि. विनोदसम्राट अनिल खाडे यांचे निधन
प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्राभर गाजलेल्या सांगली जिल्ह्यातील कवलापूरच्या काळू-बाळू तमाशातील कलाकार बाळू यांचे चिरंजीव व विनोद सम्राट अनिल खाडे यांचे मंगळवारी निधन झाले.
आपल्या कौटुंबिक तमाशा फडाची परंपरा त्यांनी जपली होती. विनोद संम्राट म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती.