मेष: आत्मविश्वास व चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवाल.
वृषभः महापालिका, कॉलेज, न्यायालय या क्षेत्रात यश.
मिथुन: विवाहापासून, वारसाहक्काने पैसा मिळण्याची शक्यता.
कर्क: दूरदर्शीपणा व कौशल्याने अवघड कामे यशस्वी होतील.
सिंह: हाताखालच्या माणसांचे मन सांभाळा, संकटे दूर होतील.
कन्या: घर, स्थावर व्यवसायात फायदा, संतती सुखात वैगुण्य.
तुळ: पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी होईल, काटकसरीने वागा.
वृश्चिक: प्रामाणिकपणा-कुटील नीती या दोन्ही गुणांचा वापर करावा.
धनु: काटकसर दक्षता आणि योग्य शिल्लक यामुळे आर्थिक सुधारणा.
मकर: सहनशीलता व चिकाटीमुळे कार्यक्षमता वाढेल.
कुंभ: लोकसंपर्कापासून दूर जावे लागेल.
मीन: मित्रमंडळी आपले काम करून तुम्हाला सोडून जाण्याची शक्यता.