इटलीत कोरोना संसर्गाच्या फैलावादरम्यान पंतप्रधान ग्यूसेप कॉन्टे यांनी देशवासीयांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. देशाला दुसऱया टाळेबंदीपासून वाचविण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जावीत असे त्यांनी म्हटले आहे. इटलीत कोरोनाच्या फैलावामुळे कॉन्टे सरकारची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाचा पुन्हा फैलाव रोखण्यासाठी सर्व उपाय केले जावेत असे पंतप्रधान कॉन्टे यांनी सांगितले आहे.
Previous Articleरशिया : 16 हजार रुग्ण
Next Article कोरोनाकाळात कंगाल : म्यानमारमध्ये उपासमारीची वेळ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.