प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर येथील संतसेना महाराज समाजोन्नती संघाच्यावतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. नामदेव भजनी मंडळाच्या भजनाचा सुरेल कार्यक्रम यावेळी पार पडला. प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही मंदिरात दीपोत्सव करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष उमेश मुगळीकर, उपाध्यक्ष संजय भोगुलकर, सेपेटरी संदीप जाधव, उपसेपेटरी अमर कडगावकर, खजिनदार संतोष शिवणगेकर, उपखजिनदार प्रसाद सपकाळ, सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, सुनील सारंग, गणपत देसाई, अमित कडगावकर, पुंडलिक चव्हाण, गोपाळ शिवणगेकर, हभप महेश यादव आदी सदस्य उपस्थित होते.