बेंगळूर/प्रतिनिधी
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार मंगळूर मध्य आणि बेंगळूर, म्हैसूरमार्गे त्रिकोणीय साप्ताहिक ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याचे सांगितले आहे.
नैऋत्य रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही ट्रेनबेंगळूरहून बुधवार, शुक्रवार आणि रविवारी रात्री ८.३० वाजता सुटेल. तर मंगळूर सेंट्रल स्थानकात सकाळी .८.३५ वाजता पोहोचेल.