प्रतिनिधी / नांद्रे
नांद्रेयात आज सकाळ पासून ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस पडल्याने ज्वारी व हरभरा पिकावर रोगराईचा प्रादुभाव वाढणार आसल्याने शेतकर्यांनी ज्वारी व हरभराया पीकांवर रोगराई रोखण्याकरीता क्विनाँलफाँस 2.5 प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी व हरभरा या पीकावर हेक्झाकोनँझोल किंवा प्रोपिकाँनाझोल 1 एम.एल. प्रतिलिटर फवारणी करावी. हरभरा या पीकावर 100% तांबेरा येणार आहे, असे कृषीअधिकारी यांनी तरूण भारतशी बेलताना सांगितले.