मेषः मोठय़ा उलाढालीत यश मिळेल आर्थिक प्रगती अंगीकृत कामाचे यश
वृषभः काही बाबतीत स्पष्ट राहणे योग्य ठरेल, व्यसनापासून दूर रहा
मिथुनः वारसाहक्क स्त्रीधन या दृष्टीने ग्रहमान उत्तम. पण अतिरेक नको
कर्कः विवाहाच्या वाटाघाटी करताना गुप्त बाबीकडे दुर्लक्ष करू नका
सिंहः नवीन नोकरचाकर ठेवताना विशेष काळजी घ्यावी लागेल.
कन्याः परजातीय अथवा परधर्मीयाशी सोयरीक जुळण्याची शक्मयता
तुळः काही बाबतीत मौन धरण करा फायदेशीर ठरेल
वृश्चिकः एखाद्या अगांतुक नातेवाईकांसाठी काहीतरी खर्च
धनुः बोलताना कोणत्याही बाबतीत अतिरेक नको काटकसरीवर भर द्या.
मकरःतुमची चाणाक्ष बुद्धिमत्ता व मुत्सद्देगिरीची इतरांवर छाप पडेल
कुंभः चुकीच्या मार्गाने गेल्याने ऐनवेळी काहीतरी अडचणी उद्भवतील
मीनः एकाच कामासाठी दोन पर्यायी मार्ग तयार ठेवा