मेषः नोकरीविषयक कोणत्याही कामात उत्तम यश मिळेल
वृषभः मंगल कार्य व धार्मिक बाबतीत जे काम कराल ते यशस्वी होईल
मिथुनः अचानक धनलाभ होण्याची शक्मयता, आरोग्य सुधारेल
कर्कः कितीही अडचणी आल्या तरी विवाहाच्या वाटाघाटी यशस्वी होतील
सिंहः आरोग्य उत्तम राहील, धनलाभाचे योग पण मनस्थिती चंचल राहील
कन्याः धार्मिक कार्य, शिक्षण व संतती बाबतच्या इच्छा पूर्ण होतील
तुळः वास्तु संदर्भातील कोणतीही कामे करून घ्या, अडचणी येणार नाहीत
वृश्चिकः अनेक कामाची ऑफर येईल कर्तृत्वाला पोषक वातावरण
धनुः कोणतेही आर्थिक व्यवहार विनासायास पूर्ण होऊ शकतील
मकरः कोणतेही निर्णय अथवा विचार बदलू नका त्यातच काहीतरी लाभ होईल
कुंभः खर्चाला योग्य ताळमेळ राहणार नाही काळजी घ्यावी लागेल
मीनः सर्व बाबतीत लाभदायक दिवस अनेकांचे उत्तम सहकार्य