मेषः नोकरीत असाल तर अधिकार प्राप्ती संस्थेबाबत शुभ घटना
वृषभः आर्थिक लाभ, ओळखीचे रूपांतर प्रेम प्रकरणात
मिथुनः किमती वस्त्रांचा लाभ होण्याची शक्मयता पण तकलादू
कर्कः काही मित्र-मैत्रिणींच्या सल्ल्याने आचार विचारात बदल
सिंहः काहीजण कशात तरी मन गुंतवण्याचा प्रयत्न करतील, सावध
कन्याः वैवाहिक समस्या दूर होतील आप्तस्वकीय यांची भेट
तुळः वस्तूंची अदलाबदल केल्यास अडलेली कामे मार्गी लागतील
वृश्चिकः एखाद्याचे भले करायला जाल पण तीच व्यक्ती उलटण्याची शक्मयता
धनुः वेळेवर कामे न झाल्याने स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल
मकरः संतानप्राप्ती भावंडे आणि मित्र मैत्रिणींकडून काहीतरी लाभ होईल
कुंभः जुन्या काळातील मित्र व नातेवाईक भेटतील
मीनः प्रयत्न करूनही न मिळणारी गोष्ट सहजरित्या मिळेल
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)