Anandi Desai of Degwe – Mozharwadi passed away due to old age
डेगवे मोझरवाडी येथील श्रीमती आनंदी बाबली देसाई( 85 )यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, तीन विवाहित मुली, जावई, सुना ,नातवंडे असा परिवार आहे .निवृत्त कृषी सहाय्यक तानाजी देसाई, विलास देसाई तसेच शिवाजी देसाई यांच्या त्या आई होत.
सावंतवाडी / प्रतिनिधी