नवी दिल्ली
अशोक लेलॅण्डचा इलेक्ट्रीक वाहन विभाग स्वीच मोबिलीटी यांनी महेश बाबू यांची नवे सीईओ म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे. इंग्लंडमध्ये ही इलेक्ट्रीक वाहन कंपनी असून महेश बाबू यांना पदोन्नती देण्यात आली आहे. बाबू हे स्वीच मोबिलीटी इंडियाचे सीईओ व स्वीच मोबिलीटीचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसरपदी आहेत. अशोक लेलॅण्डचे चेअरमन धिरज हिंदुजा यांनी कार्यकारी अध्यक्ष पद तात्काळ स्वीकारले आहे.