क्रिकेट प्रेमींनी घ्यावा लाभ ; अमुल मित्रमंडळाच्या वतीने आवाहन
सावंतवाडी : प्रतिनिधी
येथील अमुल मित्रमंडळाच्या वतीने आज होणाऱ्या वर्ल्डकप मधील भारत- पाकिस्तान सामन्यानिमित्त खास मोती तलाव येथे एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी रामेश्वर प्लाझा अमूल आईस्क्रीम येथे मॅच पाहण्याचा आनंद लुटावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.