Bhoomipujan ceremony of Kalambist-Kadamwadi road completed!
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा. दिपकभाई केसरकर यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून कलांबिस्त रस्त्याचे भूमिपूजन, मा. नारायण राणे उर्फ बबन राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जीवन लाड, संजय पालकर ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, हर्षदा कदम, दर्शना बिडिये तसेच परब, उदय सावंत, प्रकाश पास्ते, दत्ताराम बिडीये, न्हानु धुरी, श्याम कलंबिस्तकर, दत्ताराम कदम, मधुकर कदम, वसंत कदम, सुरेश कदम, विजय कदम, संतोष कदम, विष्णू कदम, योगेश कदम, विनायक कदम, संचित पालकर, प्रथमेश कदम, श्रध्दा कदम, मीरा कलंबिस्तकर, सुचिता पालकर, श्रेयस पालकर, सुमित्रा कारिवडेकर, शुभांगी कदम, दिव्या कलंबिस्तकर, तन्वी कदम, प्रियांका कलंबिस्तकर, सौरभ कलंबिस्तकर, प्रणिता कदम, कॉन्ट्रॅक्टर जीवन केसरकर कालंबिस्त हायस्कूल चे मुख्याध्यापक अभिजित जाधव व वालावलकर सर उपस्थित होते.लवकरच कलंबिस्त कदमवाडी मध्ये मा. दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून दहा लाखाची ओपन जिम सुरू होणार आहे. यावेळी सर्व उपस्थितांचे संजय पालकर यांनी आभार मानले.