जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक , सावंतवाडी तालुका आंबोली मंडळचे माजी तालुकाध्यक्ष , भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांचा वाढदिवस आज सावंतवाडी मँगो टू हॉटेल मध्ये केक कापून साजरा करण्यात आला . यावेळी सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते . पत्रकारांनी दिलेल्या शुभेच्छानी ते भारावले . यापुढे जनतेसाठी असेच काम करत राहणार … आणि गावागावात जाऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
Previous Articleयवतेश्वर येथे दोन कारची समोरासमोर धडक; युवती ठार, एक गंभीर जखमी
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg