Browsing: संपादकीय / अग्रलेख

Agralekh

काही दिवसांपूर्वी आम्ही काही मित्र भेटलो होतो, बऱयाच दिवसांनी भेट झाल्यामुळे गप्पा जोरात चालल्या होत्या. आम्ही सर्व वेगवेगळय़ा क्षेत्रामध्ये काम…

महिनाभरापूर्वी चिपळूण, कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या विविध भागांना जोरदार तडाखा देणाऱया पावसाने दुसऱया टप्प्यात मात्र मोठा ब्रेक घेतलेला पहायला मिळतोय. पुढचे…

मनात एक जुनी शंका आहे. अट्टल गुन्हेगार मोठे गंभीर गुन्हे करतात. न्यायालय त्यांना फाशी ठोठावते. गुन्हेगार माफीची याचना करतात. काही…

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे गतवर्षी गणेशोत्सवाला गावी येता न आलेले चाकरमानी यावर्षी मोठय़ा संख्येने कोकणात येत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात…

प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे, ‘शिक्षण म्हणजे केवळ तथ्य आणि त्याचा अभ्यास नसून, मनाला विचार करायला लावणारे प्रशिक्षण…

देशभरात कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात आल्याच्या आनंदात नागरिक असताना आणि दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्याचा लाभ लोकांनी घेण्यास सुरुवात केली…

लॉकडाऊन शिथिल झाला आहे. सार्वजनिक बागा पूर्वीइतक्मया नाहीत, पण थोडय़ा थोडय़ा फुलू लागल्या आहेत. व्यायाम करणारे पटू एकमेकांपासून सुरक्षित अंतर…

अध्याय अकरावा भगवंत उद्धवाला मुक्तलक्षणे समजाऊन सांगत आहेत. ते म्हणाले, मुक्त पुरुष देही असून विदेही असतो. त्यामुळे स्वतःहून काही करायचं…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत जनआशीर्वाद यात्रा काढत आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. शिवसेना स्टाईल वातावरण निर्माण करण्यात…

देशातील साखर उद्योग हा आंशिक नियंत्रणातला प्रमुख उद्योग आहे. या उद्योगाच्या परवानामुक्ती आणि विनियंत्रणासंबंधी (डिलायसेन्सिंग आणि डिकंट्रोल) गेली तीन दशके…