Browsing: बेळगांव

Belgaum news

अनेकांनी आणली स्थगिती; सुरू असलेला व्यवसायच थाटण्याच्या अटीने अनेकांची माघार बेळगाव : शहरात विविध ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या संकुलनातील गाळे गुरुवारी…

निविदेमध्ये हिंदवाडी येथील ‘त्या’ जागेचा उल्लेख बेळगाव : महानगरपालिकेची लिलाव प्रक्रिया म्हणजे मागील पानावरून पुढे असाच अनुभव  गुरुवारी साऱ्यांना आला.…

वर्दळीचे रस्ते सोडून सरकारी कार्यालयांकडे मोकाट जनावरांचा मोर्चा बेळगाव : मोकाट जनावरांचा वावर शहर आणि उपनगरांमध्ये वाढला आहे. त्याला आळा…

बेंगळूर येथील सीमा निर्णय आयोग कार्यालयात होणार सुनावणी; आवश्यक तयारी पूर्ण बेळगाव : जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मतदारसंघ पुनर्रचना…

बेळगाव : पुणे, मुंबईनंतर बेळगावच्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे साहजिकच पोलीस दलावर बंदोबस्ताचा ताण असतो. बहुतेक पोलीस अधिकारी नवे…

अगसगे गु•ादेवी येथे मधमाशांचा भाविकांवर हल्ला : भांडी टाकून काढावा लागला पळ बेळगाव : उंदीरबीजनिमित्त अगसगे येथील सीमेवर असणाऱ्या गु•ादेवी…

आज गौरीच्या जेवणाचा थाट : तयारीत महिलावर्ग गर्क : कुमारिकांना ज्येष्ठ महिलांचे मार्गदर्शन बेळगाव : हळदुल्या सोनपावलांनी घरोघरी गौराईचे गुरुवारी…

बाजारात आवक, पूजनासाठी खरेदी बेळगाव : गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. त्याबरोबरच गौरी आणि पूजांसाठी भोपळा, काकडी, लिंबू, केळीची पाने आदींना…