Browsing: सांगली

प्रतिनिधी / जतजत शहरातील कन्याशाळा, स्वामी गल्ली येथे भांडणे सोडविण्यास गेलेल्या एकावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे.…

प्रतिनिधी / सांगली शनिवारी जिल्हय़ात विक्रमी नवे 575 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण रूग्णसंख्या अकरा हजाराच्या जवळ जावून पोहचली…

प्रतिनिधी / जतजत तालुक्यात सार्वजनिक ठिकाणाहून अनेक मोटरसायकली चोरीस जाण्याचे मोठे प्रमाण आहे. याबाबतच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंद असून अधिक…

विटा शहरात दिवसभरात बधितांचे अर्धशतक पुर्णप्रतिनिधी / विटाखानापूर तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी विटा शहरात एका दिवसात…

उध्दवा… दार उघड ! धार्मिकस्थळे उघडण्यासाठी मिरजेत भाजपाचा घंटानादप्रतिनिधी / मिरजहिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा देव-देवतांवर विश्वास होता, मुख्यमंत्री उध्दव…

प्रतिनिधी / सांगलीआज सांगली दौऱ्यावर माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत . या दौऱ्यादरम्यान फडवणीस यांनी सांगली जिल्ह्यातील…

प्रतिनिधी / सांगलीमहाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोव्हीड-१९ या महामारीच्या सांगलीमधीलपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सांगलीमध्ये आले होते.त्यावेळी त्यांना सांगली मधील…

वार्ताहर / मणेराजूरीमणेराजूरीला दिवेंस – दिवस कोरोनाचा धोका वाढतच आहे. गेल्या तीन दिवसात गावात तब्बल बाराजण कोरोना पॉझीटिव्ह आले, तर…

सोन्याळ/प्रतिनिधी कोरोनाच्या वैश्विक माहामारीत देशासह जगभरात दहशत माजला आहे. कोरोना व्हायरच्या भितीने मोठा दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेसह सगळ्यांच्या जनजीवनावर झाला आहे.…

प्रतिनिधी/मिरज कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौऱयावर असलेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिरज कोविड सेंटरला धावती भेट दिली.…