पणजी : आर्थिक विकास महामंडळचे चेअरमन सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची इडिसीच्या इतर अधिकाऱ्यासमवेत भेट घेऊन त्यांना ऊ. 2 कोटी 79 लाख 75 हजार 853 ऊपयांचा धनादेश सुपुर्द केला. चेअरमन सदानंद शेट तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध सरकारी खात्याने भूसंपादन प्रकियेअतंर्गत ज्या काही रकमा ईडिसीकडे ठेवी म्हणून केलेल्या आहेत. त्यातील व्याजाची ही रक्कम राज्य सरकारला ईडिसीने सादर केली. यावेळी ईडिसीचे बी.एस. बोरकर. बी.एस आंगले. जॉन डिसोझा व एस.एन मांद्रेकर हे अधिकारी उपस्थित होते.
Previous Articleफोंड्यातील विजयी उमेदवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.