Condolences to Chairman Ramesh Dalvi, Ex-Servicemen’s Credit Union
बोडदे टेंबवाडी येथील माजी सैनिक केशव अर्जुन दळवी ( वय 68 ) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, भावजया, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा माजी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन रमेश दळवी यांचे ते बंधू होत.
दोडामार्ग – वार्ताहर