आचरा प्रतिनिधी
Condolences to Dr. Pramod Kolambakar
आचरा पिरावाडीतील येथील रहिवासी सौ. उज्वला विष्णू कोळंबकर यांचे गुरुवारी रात्रौ अल्पशा आजाराने मुंबई दिवा येथे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, दोन मुलगे, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. आचरा येथील मालवण तालुका गाबीत समाज अध्यक्ष डॉ प्रमोद कोळंबकर यांच्या त्या मातोश्री होत.