भाजपाचे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी आज तरुण भारतच्या ओरोस जिल्हा मुख्यालय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी तरुण भारतचे संपादक शेखर सामंत यांनी त्यांचे तरुण भारतच्या वतीने स्वागत केले. यावेळी कुडाळ तालुका प्रमुख प्रमोद ठाकूर , तसेच भाजपचे जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg