बेळगाव– आलरवाड क्रॉस कडून जुने बेळगावकडे जाणाऱ्या इनोवाच्या गाडीवरील ताबा सुटल्याने झालेले विचित्र अपघात घडला . या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात जुने बेळगाव येडीयुरप्पा मार्ग वळणावर झाला. आज पहाटे ५. ०० दरम्यान हा अपघात घडला असून चौघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुने बेळगाव जवळील येडीयुरप्पा रोडवरील वळण धोकादायक बनले आहे. वारंवार या ठिकाणी अपघात घडत आहेत प्रशासनाने याची दखल घेऊन दिशादर्शक फलक लावावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Trending
- पंतप्रधान मोदींची आज जाहीर सभा
- विजयासह राजस्थानचे अव्वल स्थान अधिक भक्कम
- दिल्ली प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
- गुजरातचा आज उत्साह वाढलेल्या ‘आरसीबी’शी सामना
- उत्तराखंडच्या जंगलात अग्नितांडव
- निवडणुकीनंतरच ‘त्या’ बेकायदेशीर इमारतींवर कारवाई
- विजयपथावर परतण्यास उत्सुक चेन्नई-हैदराबादमध्ये आज लढत
- अखेर पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले