Gowerda attack on woman in Chokul; Woman seriously injured
चौकुळ कुंभवडे येथील भारती भरत गावडे वय ४० या महिलेवर गवारेड्याचा हल्ला महिला गंभीर जखमी झाली. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक ऊपचार केल्यावर अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविले. महिलेच्या छातीला, पायाला, आणि डोक्याला दुखापत गवारेड्याची ठोकर एवढी जबरजस्त होती की महिला जाग्यावर बेशुद्ध पडली .महीलेचे मंगळसुत्र कुठच्या कुठे ऊडाले स्थानिक ग्रामस्थानी तीला १०८ रुग्णवाहीकेने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
आंबोली / प्रतिनिधी