बेळगाव : सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा एअर कमोडोर श्रीधर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून देशसेवा करणाऱ्या या जवानांना सन्मानित करण्यात आले. या समारंभामध्ये एल. एम. कुमारी, पी. बी. भालेकर, दीपा आनंदाचे, पी. बी. जाई, एस. जी. हलगेकर, वाय. बी. दो•ण्णावर, एन. एस. शुक्ला, एस. एन. दळवी, आर. ए. उचगावकर, बी. एन. तलवार, आर. एस. नायक, ए. पी. एडलपुरी, अशोक गवनळी, आर. सॅम्युअल, टी. एन. दो•ण्णावर, बी. जक्कन्नावर, बी. आर. पंडिती, एम. वाय. यळ्ळूरकर, वीरभद्र सुभेदार, श्रीकांत सुतार यांचा सत्कार करण्यात आला. कमोडोर एस. श्रीधर यांनी निवृत्त सैनिकांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रुप कॅप्टन दीक्षित, ग्रुप कॅप्टन पी. के. आचार्य, एच. एस. विरदी, विंग कमांडर शेखरकुमार, एच. एस. रमेश, राघवेंद्र होसमनी, श्रीपाद रविराव, विश्वनाथ कोल्हार उपस्थित होते.
Previous Article‘वेरांडा रेस कोचिंग सेंटर’चे थाटात उद्घाटन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.