बेळगाव : नवजीवन फौंडेशन व नवजीवन हॉस्पिटल महादेव आर्केट यांच्यावतीने 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडापटूंचा खास गौरव करण्यात आला. नवजीवन फौंडेशनतर्फे आयोजित क्रीडापटूंच्या गौरवप्रसंगी क्रीडापटू जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, जलतरणपटु अनिकेत पिळणकर, श्रीकांत देसाई, सीमरन गौंडवाडकर, पृथ्वी व प्रज्वल शरन्या कुंभार, अमन सुनगार व उमेश खाडे यांचा तर योग प्रशिक्षक कृष्णा थोरात, शरिरसौष्ठव पंच एम. गंगाधर, शरिरसौष्ठवपटु नागेंद्र मडिवाळ, प्रताप कालकुंद्रीकर, बबन पोटे, रोहण कोकणे यांचा फौंडेशनचे अध्यक्ष बी. ए. तिलंगंजी, सतिश चोलीगार, अक्षय होसमनी, गीता होसमनी यांच्या हस्ते या क्रीडा पटुंचा गौरव करण्यात आला.
Previous Articleकर्नाटक दैवज्ञ शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.