मुंबई : ई कॉमर्स क्षेत्रातील नायका कंपनीचे समभाग बुधवारी शेअर बाजारात नीचांकी स्तरावर पोहोचले होते. कंपनीचे समभाग पहिल्यांदाच 1130 रुपयांवर बीएसईवर व्यवहार करताना दिसले. इश्यू प्राईसपेक्षा 79 टक्के अधिक प्रिमियमवर हा समभाग लिस्ट झाला होता. सदरच्या समभागाचा भाव सप्टेंबर 2023 पर्यंत 1780 रुपयांवर पोहोचणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Previous Articleजीव आणि शिव ही एकाच ईश्वराची दोन रूपे आहेत असे समज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.