|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » मालवणच्या वायरी येथील समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू

मालवणच्या वायरी येथील समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिह्यातील वायरी येथील समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत पावलेले सर्वजण बेळगावचे रहिवासी असून, हे सर्वजण मराठा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे असल्याची माहिती मिळत आहे.

महाविद्यालयातील शिक्षकांबरोबर एकूण 50 विद्यार्थी या ठिकाणी सहलीसाठी आले होते. हे सर्वजण समुद्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने यापैकी 11 जण पाण्यात बुडू लागले. त्यावेळी स्थानिकांनी यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले. मात्र, इतर 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेतून बचावलेल्या तिघांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

Related posts: