|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुरूकलीच्या प्राची साठेची शिष्यवृत्तीसाठी निवड

कुरूकलीच्या प्राची साठेची शिष्यवृत्तीसाठी निवड 

कोल्हापूर

करवीर तालुक्यातील कुरूकली येथील हायस्कूलची विद्यार्थिनी प्राची मारूती साठे हिची आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरली. तिला मुख्याध्यापक के. जी. पाटील, संस्था सचिव संजयसिंह कलिकते, सुभाषराव कलिकते यांचे मार्गदर्शन लाभले.

Related posts: