|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » आयटी रिटर्न भरण्यासाठी 5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

आयटी रिटर्न भरण्यासाठी 5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आयटी रिटर्न भरण्यासाठी अखेर मुदतवाढ करण्यात आली आहे. पाच ऑगस्ट पर्यंत आयटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ केली आहे. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

करदात्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन प्राप्तिकर विवरणपत्र लक्षात घेऊन प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासठी असलेली मुदत पाच ऑगस्टपर्यंत वाढवण्यात येत आहे, असे आज प्राप्तिकर विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

 

 

Related posts: