|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘स्वाईन फ्लू’ चे आणखी 7 संशयित

‘स्वाईन फ्लू’ चे आणखी 7 संशयित 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हयातील ‘स्वाईन फ्लू’ संशयित रूग्णांमध्ये बुधवारी आणखी 7 ने वाढ झाली असून यापैकी एक पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच सदृश रूग्ण संख्या 266 वर गेली असून यापैकी 116 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजपर्यंत ‘स्वाईन फ्लू’ने 22 जणांचा बळी घेतला आहे.  शहर व जिल्हयातील विविध खासगी व शासकीय हॉस्पिटलमध्ये, ‘स्वाईन फ्लू’ संशयित 14 तर पॉझिटिव्ह 21 रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. 

 

Related posts: