|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लखनौतील हज हौसला भगवा रंग

लखनौतील हज हौसला भगवा रंग 

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तर प्रदेश सरकारने राजधानी लखनौतील हज हौसचा रंगही बदला आहे. इतके दिवस हिरव्या किंवा पांढऱया रंगात रंगविलेल्या या वास्तूच्या भिंती आणि कुंपण आता भगव्या रंगात रंगविण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी सरकारच्या याकृतीवर टीका केली असून भाजप हिंदुत्वाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. भगवा रंग हा प्रामुख्याने हिंदुत्वाशी जोडला गेल्याने मुस्लिमांश संबंधित असणाऱया वास्तूला मुद्दाम लावण्यात आला. यातून भाजप फूट पाडत असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी केली.