|Monday, October 22, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी दिलजीत दुसांज आणि तापसनी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सूरमा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठीमध्ये इपितर, लेथ जोशी आणि ड्राय डे असे तीन चित्रपट रिलीज होणार आहेत. तर ‘ऍण्ट मॅन ऍण्ड द वॉस्प’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: