|Sunday, August 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 25 मे 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 25 मे 2019 

मेष: प्रेमप्रकरणापासून कायम दूर राहा, फसवणूक होण्याची शक्यता.

वृषभः आर्थिक लाभ होतील, धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च कराल.

मिथुन: बुद्धिमत्तेच्या जोरावर पैसा मिळेल, कायदा क्षेत्रात उत्तम.

कर्क: वक्तृत्व, लिखाण यातून पैसा मिळेल, उद्योगपती होण्याचे योग.

सिंह: महत्त्वाच्या कार्यात तुमचा प्रभाव पडेल, आर्थिक संपन्नता येईल.

कन्या: नवे संशोधन केल्यामुळे सर्वत्र नावलौकिक व यश मिळेल.

तुळ: मानसन्मान, संततीलाभ व दूरचे प्रवास घडतील.

वृश्चिक: नोकरी, उद्योग व्यवसायात भाग्योदय, उच्चाधिकार प्राप्ती.

धनु: गूढ शास्त्रात दैवी सहाय्य, स्वतःच्या दर्जात वाढ.

मकर: आध्यात्मिक व सामाजिक कार्यात यश.

कुंभ: दीर्घकाळ टीकणाऱया मोठय़ा कामात गुंतावे लागेल.

मीन: एखाद्या ऐन महत्त्वाच्या क्षणी नको ती घटना घडण्याचे योग.