|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » राजस्थानमधील मंत्र्यांच्या दौऱयावर मर्यादा

राजस्थानमधील मंत्र्यांच्या दौऱयावर मर्यादा 

राजस्थान सरकारमधील मंत्री आता एका महिन्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस दौऱयावर जाऊ शकणार नाहीत. प्रत्येक आठवडय़ाच्या पहिल्या तीन दिवसात त्यांना जयपूरमध्ये राहणे अनिवार्य असणार आहे. यापेक्षा अधिक दौरे करण्याची गरज भासल्यास त्यांना मुख्यमंत्र्यांची विशेष परवानगी घ्यावी लागेल.  

Related posts: