|Monday, December 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘भूल भुलय्या २’ मध्ये झळकणार कियारा अडवाणी

‘भूल भुलय्या २’ मध्ये झळकणार कियारा अडवाणी 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

‘भूल भुलय्या २’ या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन झळकणार आहे. या चित्रपटाचा फर्स्टलूक देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिकेत कोण आहे ? याबाबत सर्वत्र चर्चा रंगत आहेत. तर चित्रपटात कबिरच्या प्रेमात उध्वस्त झालेली प्रिती म्हणजेच अभिनेत्री कियारा अडवाणीचं नाव समोर येत आहे.

या चित्रपटात कियारा आडवाणी मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑक्टोबर महिन्यापासून सुरूवात होणार असून कियारा-कार्तिक या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाचं स्क्रिन शेअर करणार आहेत.

 

 

Related posts: