|Friday, December 6, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » करिअर डायरी

करिअर डायरी 

आयबीपीएस

आयबीपीएसमार्फत 1163 जागांसाठी मेगा भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 26 नोव्हेंबर 2019 पूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करायचा आहे.

एकूण: 1163 जागा

पद………………………………………… पदसंख्या

  1. आयटी अधिकारी (स्केल 1)……………….. 76
  2. कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल 1)…………… 670
  3. राजभाषा अधिकारी (स्केल 1)…………… 27
  4. लॉ ऑफिसर (स्केल 1)…………………….. 60
  5. एचआर/पर्सनल अधिकारी (स्केल 1)……… 20
  6. मार्केटिंग अधिकारी (स्केल 1)…………… 310

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ऍप्लीकेशन/ आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स  अँड इंस्ट्रुमेंटेशनमध्ये बीई, बीटेक किंवा पदव्युत्तर पदवी.

पद क्र.2: कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.

पद क्र.3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.

पद क्र.4: एलएलबी

पद क्र.5: पदवीधर, पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मनुष्य बळ / मनुष्य बळ विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.

पद क्र.6: पदवीधर, एमएमएस (मार्केटिंग) /एमबीए (मार्केटिंग)/पीजीडीबीए/पीजीडीबीएम/पीजीपीएम/पीजीडीएम

वयाची अट: 1 नोव्हेंबर 2019 रोजी 20 ते 30 वर्षे  (इतरांना नियमाप्रमाणे सवलत )

शुल्क : सामान्य, ओबीसी- रु.600 (इतरांना सवलत)

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 28 आणि 29 डिसेंबर 2019

मुख्य परीक्षा: 25 जानेवारी 2020

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2019 या तारखेच्या आत इच्छुकांचे अर्ज दाखल व्हायला हवेत.

Related posts: